शरीरासाठी संतुलित आहाराचे महत्त्व काय आहे?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:21

संतुलित आहार -

- ज्या आहारात कर्बोदके, प्रथिने ,मेद, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात त्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात.

संतुलित आहाराचे शरीरासाठी महत्व -

- संतुलित आहारामुळे शरीराची वेगवेगळी कार्ये सुव्यवस्थित पार पडतात.

- संतुलित आहारामुळे नानाविध रोगांपासून संरक्षण भेटते. उदा. उच्च रक्तदाब, डायबेटीस, इ.

- संतुलित आहार घेतल्याने आपण जास्त लठ्ठ होत नाही.

- संतुलित आहारात या सर्व अन्नघटकांचे योग्य प्रमाण असल्याने स्वास्थ्यासाठी असा आहार आवश्यक आहे.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info